Clearance Sale is Live!

Get a FREE book on purchasing 2 or more books. Valid till 9th Aug.

Shop Books

clearance sale books banner

ताज्या बातम्या

NEW LAUNCH

CHESSBASE '26 + MEGA DATABASE '26

The industry standard new combo is here to help you uplift your Chess!

ChessBase '26 + MEGA DATABASE '26 Shop Now

आयएम अरुण वैद्य (१९४९-२०२५) यांच्या स्मृतींना उजाळा - एक कसलेले बुद्धिबळपटू आणि थोर प्रशिक्षक

15/02/2026 -

२४ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय बुद्धिबळ विश्वातील एक तारा निखळला! वैद्य सर म्हणून बुद्धिबळ जगतात ओळखले जाणारे अरुण वैद्य भारताचे सातवे आंतरराष्ट्रीय मास्टर होते. ग्रीस येथे झालेल्या १९८४ सालच्या फिडे ऑलिम्पियाड स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. “आपण जे मिळवतो त्यातून आपला उदरनिर्वाह होतो; पण आपण जे देतो त्यातून आपले जीवन घडते.” विस्टन चर्चिलचं हे वाक्य वैद्य सरांना तंतोतंत लागू होतं! ते स्वतः तर उत्कृष्ठ खेळाडू होतेच पण बुद्धिबळ क्षेत्रातील अनेक नामांकित खेळाडूंच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आज ह्या सदरात आपण त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ तसेच त्यांच्याविषयी विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे यांच्यासारख्या खेळाडूंचे गौरवद्गार देखील बघू.

ऑरियनप्रो इंटरनॅशनल जीएम बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातील १९ ग्रँडमास्टर सहभागी होणार

07/06/2025 -

मुंबई, ४ जून: कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये १६ ते २४ जून २०२५ दरम्यान होणाऱ्या ४० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेच्या ऑरियनप्रो इंटरनॅशनल ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत १९ देशांचे प्रतिनिधित्व करणारे १९ ग्रँडमास्टर (जीएम), ११ इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आणि चार डब्ल्यूआयएम सहभागी होतील. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ आणि १५ लाख रुपयांचे बक्षीस रक्कम असलेल्या १३ वर्षांखालील स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा ज्युनियर खेळाडूंसाठी जगातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेली स्पर्धा आहे.

Contact Us